18/09/2024
04:00am
Temple opens and Darshan Started for Devotees.
चरण तीर्थ, आरती आणि भक्तांसाठी दर्शनास सुरवात.
06:00am
Abhishek Pooja of Tuljabhavani Devi starts with the ringing of temple bell.
मंदिरातील घंटानाद होऊन तुळजाभवानी देवींच्या अभिषेक पूजेस प्रारंभ.
10:00am
Dhoop Arti and Angara.
धूप आरती व अंगारा.
07:00pm
Abhishek Pooja of Tuljabhavani Devi starts with the ringing of temple bell.
मंदिरातील घंटानाद होऊन तुळजाभवानी देवींच्या अभिषेक पूजेस प्रारंभ.
09:30pm
Prakshal Pooja everyday. And Chabina only on Tuesday and Pournima.
दररोज प्रक्षाळ पूजा आणि मंगळवार व पौर्णिमेला छबिन.
09:50pm
Time to close the Temple.
मंदिर बंद करण्याची वेळ.